Posts

पुरानी जीन्स

बस येऊन थांबते 🚌..... पिकनिक साठी सर्व अॅकेडमी चे विद्यार्थी -विद्यार्थीनी 👬👭आले होते, त्यात ऋषी, समीर,  अंकीत , मोहीत पण होते. अंकीत ने ऋषीला खुनवले. आज बोलुन च टाक की 'माझे तुझ्या वर प्रेम 😍आहे 'म्हणून , असे त्याला सुचवायचे होते.           ऋषी आपला नेहमी प्रमाणे😟 गप्प. ...घाबरट....अंकित,  मोहित नेहमी ऋषीला चिडवायचे. पण आज ऋषीने पण ठरवले होते की..आज आपण आपल्या मनातले बोलून च टाकायचे समिक्षाला..         समोर समुद्रावरील 🏖सोसाट्याचा वारा येत होता..लाटांचा खळखळाट व ग्रुप च्या सर्वांचा कल्ला एकच झाला होता. बाजूला चौपाटीवर अनेक पर्यटक 🏄‍♀आलेले होते. भेळपुरी च्या अनेक गाड्या लागलेल्या होत्या. संध्याकाळ होत आली होती. समिक्षा व तिच्या मैत्रीणी येणार्या लाटांशी खेळण्यात मग्न होत्या.  ऋषी व समीर थेट त्यांच्या कडे गेले,  कारण आज ऋषीने ठरवले होते की समीक्षा ला आपल्या मनातले बोलुन टाकायचे.         दोघे ही चालत जात त्यांच्या पर्यंत गेले,  ऋषी व समीक्षा ची नजरानजर झाली,  ऋषी काही बोलण्याच्या प्र...
Recent posts